india emblem
आदिवासी विकास विभाग

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण

राज्य शासनाने आदिवासींसाठी एक स्वतंत्र जनजाती क्षेत्र उपयोजना १९७५-७६ मध्ये तयार केली त्यानुसार शासन निर्णय क्रमांक : टिएसपी-१०७६/१८१५/डी.एस.आर.व्ही./ दिनांक ०१/०४/१९७७ नुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण या कार्यालयाची स्थापना करण्यात आली.

त्यानंतर आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : आस्था-१०८९/प्र.क. ७९९/का-१५/ दि. १५ जानेवारी, १९९२ नुसार या कार्यालयाची पुर्नरचना करण्यात आली. आदिवासी विकास विभागाचे प्रशासकीय बळकटीकरण शासन निर्णय क्रमांक : आस्था-१०९३/प्र.क्र.२०२/९३/का- १५ दि. ०९ नोव्हेंबर, १९९३ नुसार महाराष्ट्र राज्यात ११ प्रकल्प कार्यालये अतिसंवेदनशिल घोषीत करण्यात आलीत. त्यात कळवण प्रकल्प कार्यालयाचा समावेश आहे.

या प्रकल्पाचे कार्यक्षेत्रात कळवण, सुरगाणा, बागलाण (अंशत:), देवळा (अंशत:), या तालुक्यातील गावांचा आदिवासी उपयोजना क्षेत्रात समावेश आहे. त्याचप्रमाणे आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात मालेगांव, चांदवड, नांदगांव, बागलाण (अंशत:) व देवळा (अंशत:) या तालुक्यांचा समावेश आहे. तसेच चांदवड तालुक्याअंतर्गत ९ गांवे मिनीमाडा क्षेत्रामध्ये घोषीत केलेली आहेत.

image of warli painting

महत्वाच्या व्यक्ती

image of Bhagat Singh Koshyari

श्री. भगत सिंह कोश्यारी

माननीय राज्यपाल,
महाराष्ट्र राज्य
image of Udhav Thakre

श्री. उद्धव ठाकरे

माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
image of Anup Kumar

डॉ. अनुप कुमार यादव

भा.प्र.से.,
माननीय प्रधान सचिव
image of vikas meena

श्री. विकास मीना

भा.प्र.से.,
प्रकल्प अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी

कळवण प्रकल्पातील तालुका निहाय लोकसंख्या

(सन २०११ च्या जनगणनेनुसार)

अ. क्र. तालुका एकूण गांवे एकूण लोकसंख्या आदिवासी उपयोजना क्षेत्र आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील एकूण टी.एस.पी./ओ.टी.एस.पी आदिवासी लोकसंख्या एकूण लोकसंख्येशी आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी
एकूण गांवे एकूण लोकसंख्या पैकी आदिवासी लोकसंख्या टक्केवारी एकूण गांवे एकूण लोकसंख्या पैकी आदिवासी लोकसंख्या टक्केवारी
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
1.

कळवण

150 2.08 150 2.08 1.44 69.23 0 0 0 0 1.44 69.23
2.

सुरगाणा

194 1.76 194 1.76 1.70 96.59 0 0 0 0 170 96.59
3.

बागलाण

168 3.74 61 0.88 0.66 75.00 107 2.86 0.73 25.52 1.39 37.17
4

देवळा

52 1.45 28 0.72 0.16 22.22 24 0.73 0.14 19.18 0.30 20.69
5.

चांदवड

112 2.36

9 (मिनी माडा)

0.11 0.08 71.99 103 2.24 0.39 17.41 0.47 19.88
6.

मालेगांव

151 9.56 0 0 0 0 151 9.56 0.97 10.15 0.97 10.15
7

नांदगांव

101 2.89 0 0 0 0 101 2.89 0.44 15.22 0.44 15.22
एकूण 928 23.84 442 5.55 4.04 72.78 486 18.28 2.67 14.61 6.71 28.14

साक्षरता

नाशिक जिल्ह्यात सन २००१ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येचे ७४.३६ टक्के साक्षर आहेत. त्यात पुरुष ८३.६५ टक्के व स्त्रिया ६४.३५ टक्के आहेत. व अनुसूचित जमातीच्या एकूण लोकसंख्येच्या ५०.७ टक्के त्यात पुरुष ६२.५ टक्के स्यिया ३८.६ टक्के आहेत.

स्त्री पुरुष प्रमाण

नाशिक जिल्ह्यात सन २००१ च्या जनगणनेनुसार दर हजार पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण ९२७ असून ग्रामीण भागात ९४५ व नागरी भागात ९०० आहे.

तालुका निहाय दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, दर हजारी स्त्री-पुरुष प्रमाण व साक्षरतेची टक्केवारी खालीलप्रमाणे :-

अ. क्र. तालुका एकूण लोकसंख्या पैकी आदिवासी लोकसंख्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची संख्या दर हजारी स्त्री-पुरुष प्रमाण साक्षरतेची टक्केवारी
1. ग्रामीण 2. नागरी 3. एकूण 4. एकूण 5. आदिवासी
1. कळवण 1.66 1.09 15103 974 - 974 57.85 27.16
2. सुरगाणा 1.45 1.38 19075 994 864 988 53.90 28.14
3. बागलाण 3.11 1.07 14872 947 939 947 69.45 24.12
4. देवळा 1.30 0.21 2960 930 - 930 73.76 -
5. चांदवड 2.05 0.37 5121 936 - 936 73.39 28.34
6. मालेगांव 7.89 0.66 9117 930 958 946 76.06 -
7. नांदगांव 2.36 0.27 3742 924 952 935 74.28 -
एकूण 19.82 5.05 69990