india emblem

शासकीय आश्रमशाळा

शासकीय आश्रमशाळा

दुर्गम व डोंगाराळ भागात वास्तव्य असलेल्या आदिवासींच्या शैक्षणिक विकासाच्या हेतूने 1972-73 या वर्षापासून शासकीय आश्रमशाळा समूह योजना राबविण्यात येत आहे. या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. आदिवासी समाज हा आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असून अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहतो. या आदिवासींची शैक्षणिक प्रगती व्हावी त्यांच्या मुलांमुलींना शिक्षण मिळणे सहज शक्य व्हावे या करिता शासनाने आदिवासी भागात शासकीय आश्रमशाळा उघडल्या आहेत.

या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश, अंथरुण-पांघरुण, पुस्तके व इतर लेखन साहित्य नियमानुसार मोफत पुरविण्यात येते. या प्रकल्पाच्या अधिनस्त एकूण 41 शासकीय आश्रमशाळा असून 4 प्राथमिक व 37 माध्यमिक आश्रमशाळा आहेत

प्रकल्प कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेल्या तालुकानिहाय एकूण शासकीय आश्रमशाळा.

अ.क्र तालुका शासकीय आश्रमशाळा विद्यार्थी संख्या
प्राथमिक माध्यमिक उच्चमाध्य. एकूण मुले मुली एकूण
1. कळवण 0 5 8 13 3304 4497 7801
2. सुरगाणा 0 8 4 12 2343 2244 4587
3. बागलाण 1 7 2 10 2448 3352 5800
4. देवळा 1 1 0 2 280 257 537
5. चांदवड 0 1 0 1 196 230 426
6. मालेगांव 2 1 0 3 374 267 641
एकूण 4 23 14 41 8945 10847 19792

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची विद्यार्थी संख्येची शासकीय आश्रमशाळा निहाय माहिती.

शासकीय आश्रमशाळांची संख्या :- 41

अ.क्र. तालुका शासकीय आश्रमशाळा विद्यार्थी संख्या
प्राथमिक माध्यमिक उच्च माध्य. एकूण मुले मुली एकूण
1. कळवण 0 5 8 13 3330 4545 7915
2. सुरगाणा 0 8 4 12 2415 3255 5670
3. बागलाण 1 7 2 10 2420 2260 4680
4. देवळा 1 1 0 2 330 302 632
5. चांदवड 0 1 0 1 192 247 439
6. मालेगांव 2 1 0 3 530 359 886
एकूण 4 23 14 41 9217 10968 20222
सन 2016-17 या शैक्षणिक वर्षाची विद्यार्थी संख्येची शासकीय आश्रमशाळा निहाय माहिती.
अ. क्र. शाळा तालुका जिल्हा TSP OTSP सुरु असलेले वर्ग विद्यार्थी संख्या शेरा
मुले मुली एकुण
1 चणकापुर कळवण नाशिक टिएसपी - 1 ते12 363 426 789 क. महाविद्यालय
2 कनाशी कळवण नाशिक टिएसपी - 1ते12 0 759 759 क. महाविद्यालय
3 दळवट कळवण नाशिक टिएसपी - 1ते 12 373 476 889 क. महाविद्यालय
4 गणोरे कळवण नाशिक टिएसपी - 1 ते 12 333 417 750 क. महाविद्यालय
5 खिराड कळवण नाशिक टिएसपी - 1 ते 10 308 295 603 माध्यमिक
6 नरुळ कळवण नाशिक टिएसपी - 1 ते 12 324 371 695 क. महाविद्यालय
7 मोहनदरी कळवण नाशिक टिएसपी - 1 ते 10 269 331 600 माध्यमिक
8 बापखेडा कळवण नाशिक टिएसपी - 1 ते 10 265 279 544 माध्यमिक
9 काठरेदिगर कळवण नाशिक टिएसपी - 1 ते 10 248 256 504 माध्यमिक
10 विसापुर कळवण नाशिक टिएसपी - 1 ते 10 177 190 367 माध्यमिक
11 गोपाळखडी कळवण नाशिक टिएसपी - 1 ते 10 278 277 555 माध्यमिक
12 देसगाव कळवण नाशिक टिएसपी - 1 ते 8 167 234 401 माध्यमिक
13 खर्डे दिगर कळवण नाशिक टिएसपी - 1 ते10 225 234 459 माध्यमिक
एकुण कळवण तालुका 3330 4545 7915  
14 माणी सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 12 0 597 597 क. महाविद्यालय
15 पळसन सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 12 406 333 739 क. महाविद्यालय
16 आंबुपाडा सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते12 390 377 767 क. महाविद्यालय
17 सराड सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 236 240 476 माध्यमिक
18 डोल्हारे सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 164 179 343 माध्यमिक
19 बुबळी सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 221 195 416 माध्यमिक
20 सालभोये सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 261 226 487 माध्यमिक
22 करंजुल(सु) सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 190 246 436 माध्यमिक
23 खुंटविहीर सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 229 245 474 माध्यमिक
24 बोरपाडा सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 8 0 205 205 माध्यमिक
25 करंजुल(क) सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 8 130 156 286 माध्यमिक
26 भोरमाळ सुरगाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 188 256 444 माध्यमिक
एकुण सुरगाणा तालुका 2415 3255 5670  
26 रामेश्वर देवळा नाशिक टिएसपी - 1 ते10 186 184 370 माध्यमिक
27 देवपुरपाडा देवळा नाशिक - OTSP 1 ते 9 144 118 262 प्राथमिक
एकुण देवळा तालुका u u u 330 302 632  
28 दोधेश्वर सटाणा नाशिक - OTSP 1 ते 10 194 155 349 माध्यमिक
29 तताणी सटाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 217 249 466 माध्यमिक
30 भिलवाड सटाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 183 224 407 माध्यमिक
31 साल्हेर सटाणा नाशिक टिएसपी - 1 ते 12 328 248 576 क महा.
32 हरणबारी सटाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 230 226 456 माध्यमिक
33 तळवाडे सटाणा नाशिक - OTSP 1 ते 10 228 137 365 माध्यमिक
34 वाघंबा सटाणा नाशिक टिएसपी - 1 ते 10 241 224 465 माध्यमिक
35 मानुर सटाणा नाशिक टिएसपी - 1 ते10 253 255 508 माध्यमिक
36 दहिंदुले सटाणा नाशिक टिएसपी - 1 ते 12 362 373 735 क महा.
37 विरगावपाडा सटाणा नाशिक - OTSP 1 ते 9 184 169 353 प्राथमिक
एकुण सटाणा तालुका 2420 2260 4680  
38 पारेगाव चांदवड नाशिक - OTSP 1 ते 10 192 247 439 माध्यमिक
एकुण चांदवड तालुका 192 247 439  
39 गरबड मालेगाव नाशिक - OTSP 1 ते 10 181 131 312 माध्यमिक
40 पांढरुण मालेगाव नाशिक - OTSP 1 ते 9 266 149 415 प्राथमिक
41 डुबगुले मालेगाव नाशिक - OTSP 1 ते 7 83 79 159 प्राथमिक
एकुण मालेगाव तालुका 530 359 886  
एकूण एकंदर 9217 10968 20222