india emblem

शासकीय वसतिगृहे

शासकीय वसतिगृहे

प्रकल्प कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेली तालुकानिहाय एकूण शासकीय वसतिगृहे.

अ.क्र. तालुका शासकीय वसतिगृहे विद्यार्थी संख्या
मुले मुली एकूण मुले मुली एकूण
1. कळवण 5 4 9 534 458 992
2. सुरगाणा 5 4 9 446 335 781
3. बागलाण 4 2 6 454 288 742
4. देवळा 1 0 1 66 0 66
5. चांदवड 1 1 2 70 68 138
6. मालेगांव 1 1 2 241 111 352
एकूण 17 12 29 1811 1260 3071