india emblem

अनुदानित आश्रमशाळा

अनुदानित आश्रमशाळा

आदिवासी, डोंगराळ व अतिदुर्गम भागात राहणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून स्वेच्छा संस्थामार्फत अनुदानित तत्वावर आश्रमशाळा सुरु करण्याची योजना राज्यात सन १९५३-५४ पासून सुरु आहे. सदरहू विद्यार्थ्याना माध्यमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून अनुदानित आश्रमशाळांची मुलोदयोगोत्तर आश्रमशाळामध्ये श्रेणीवाढ करण्याची योजना शासन निर्णय दिनांक ०३/०१/१९८८ नूसार राज्यात सुरु करण्यात आली.

प्रकल्प कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेल्या तालुकानिहाय एकूण अनुदानित आश्रमशाळा.

अ.क्र. तालुका अनुदानित आश्रमशाळा विद्यार्थी संख्या
प्राथमिक माध्यमिक एकूण मुले मुली एकूण

1.

कळवण 1 4 5 1146 1210 2356

2.

सुरगाणा 2 12 14 4528 4329 8857

3.

बागलाण 1 7 8 2384 2046 4430

4.

देवळा 1 3 4 816 722 1538

5.

चांदवड 0 2 2 478 340 818

6.

मालेगांव 1 2 3 716 406 1119

7

नांदगाव 0 3 3 1470 705 2178
एकूण 6 33 39 11538 9755 21296

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची विदयार्थी संख्येची अनुदानित शाळा निहाय माहिती

प्रकल्पाचे नांव : प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जि. नाशिक.

अनुदानित आश्रमशाळांची संख्या : ३९. माहे जून २०१७ ची पटसंख्या

अ. क्र.

आश्रम शाळेचे नांव

तालुका

जिल्हा

टि. एस. पी.

ओ. टी. एस.पी.

सुरु असलेले वर्ग

विदयार्थी संख्या

शेरा.

मुले

मुली

एकूण

1

मानुर

कळवण

नाशिक

टि.

-

1 ते 12

300

275

575

क.म.

2

सुळे

कळवण

नाशिक

टि.

-

1 ते 10

223

196

419

माध्य.

3

पिपळे

कळवण

नाशिक

टि.

-

1 ते 10

208

242

450

माध्य.

4

आठंबे

कळवण

नाशिक

टि.

-

1 ते 10

298

291

589

माध्य.

5

नवीबेज

कळवण

नाशिक

टि.

-

1 ते 7

165

129

294

प्राथ.

एकुण कळवण तालुका

-

-

-

1194

1133

2327

-

6

विठेवाडी

देवळा

नाशिक

टि.

-

1 ते 10

251

186

437

माध्य.

7

दहिवड

देवळा

नाशिक

टि.

-

1 ते 10

208

185

393

माध्य.

8

उमराणे

देवळा

नाशिक

-

ओ.

1 ते 10

248

212

460

माध्य.

9

शेरी

देवळा

नाशिक

टि.

-

1 ते 8

165

159

324

प्राथ.

एकुण देवळा तालुका

-

-

-

872

742

1614

-

10

सुरगाणा

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

205

216

421

माध्य.

11

आंबेपाडा

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

250

243

493

माध्य.

12

उंबरठाण

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 12

345

317

662

क.म.

13

चिंचला

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 12

799

644

1443

क.म.

14

.अंलगुण

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 12

700

609

1309

क.म.

15

हतगड

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

283

265

548

माध्य.

16

कुकुडणे

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

226

222

448

माध्य.

17

शिंदे (दिगर)

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

192

183

378

माध्य.

18

मोहपाडा

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

229

250

479

माध्य.

19

गुही

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 7

174

156

330

प्राथ.

20

भेगुसावरपाडा

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

383

308

691

माध्य.

21

श्रीभुवन

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

320

266

586

माध्य.

22

मनखेड

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

292

283

575

माध्य.

23

खिर्डी

सुरगाणा

नाशिक

टि.

-

1 ते 7

173

166

339

प्राथ.

एकुण सुरगाणा तालुका

-

-

-

4571

4131

8702

-

24

जाड

सटाणा

नाशिक

टि.

-

1ते 10

265

234

419

माध्य.

25

कपालेश्वर

सटाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

275

181

456

माध्य.

26

ताहराबाद

सटाणा

नाशिक

टि.

-

1 ते 7

141

145

286

माध्य.

27

मोहळांगी

सटाणा

नाशिक

-

ओ.

1 ते 10

227

220

447

माध्य.

28

धांद्रीपाडा

सटाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

225

159

384

माध्य.

29

बाभुळणे

सटाणा

नाशिक

-

ओ.

1 ते 12

559

469

1028

प्राथ.

30

पठावेदिगर

सटाणा

नाशिक

टि.

-

1 ते 10

330

278

608

क. म.

31

लाडूद

सटाणा

नाशिक

-

ओ.

1 ते 12

332

273

605

क.म.

एकुण सटाणा तालुका

-

-

-

2354

1959

4313

-

32

सौदाणे

मालेगाव

नाशिक

-

ओ.

1 ते 10

260

106

366

माध्य.

33

सुभाषवाडी

मालेगाव

नाशिक

-

ओ.

1 ते 10

252

164

416

माध्य.

34

पळासदरे

मालेगाव

नाशिक

-

ओ.

1 ते 7

195

118

313

प्राथ.

एकुण मालेगाव तालुका

-

-

-

707

388

1095

-

35

खडकजांब

चांदवड

नाशिक

-

ओ.

1 ते 10

249

150

399

माध्य.

36

खेलदरी

चांदवड

नाशिक

-

ओ.

1 ते 10

215

156

371

माध्य.

एकुण चांदवड तालुका

-

-

-

464

306

770

-

37

अमेादे

नांदगाव

नाशिक

-

ओ.

1 ते 12

456

230

686

क.म.

38

सारताळे

नांदगाव

नाशिक

-

ओ.

1ते 12

812

292

1104

क.म.

39

यायडोंगरी

नांदगाव

नाशिक

-

ओ.

1 ते 10

267

136

403

माध्य.

एकुण नांदगाव तालुका

-

-

-

1535

658

2193

-

एकूण एकंदर

27

12

39

11697

9317

21014

-