india emblem

यशोगाथा

यशोगाथा

आदिवासी युवकांना अल्युमिनियम दरवाजे व विंडोज तयार करण्याचे प्रशिक्षण देणे

सदर योजनेत आदिवासी युवकांना अल्युमिनियम दरवाजे व विंडोज तयार करण्याचे प्रशिक्षण सन २०१६-१७ देण्यात आले होते. सदर प्रशिक्षण उपस्थित युवकांनी यशस्वीपणे पूर्ण केले असून सदर प्रशिक्षणार्थ्यांना त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण घेतांना.